भक्तीच्या आड… बाप्पाच्या सहनशीलतेची परीक्षा!
ह्या लेखाद्वारे सर्व गणेशभक्तांना एवढीच विनंती आहे कि आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव पूर्ण जल्लोषात, धुमधडाक्यात, आगमन तसेच विसर्जन मिरवणुका देखील एकदम धुमधडाक्यात, ढोलताशांच्या गजरात झाल्याच पाहिजे, परंतु हे सर्व करताना कोणाला त्रास, इजा होऊ नये याची काळजी, तसेच आपले सण, संस्कृती व परंपरा या सर्वांचा मान राखून व मर्यादा सांभाळून व्हायला हवी. आपला गणेशोत्सव व इतर कोणतेही वार्षिक सण तेवढ्याच जल्लोषात साजरे व्हायला हवे, कारण वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या आपल्या सणांमुळे कोणतेही ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही ना पाणी टंचाई येणार आहे.
महिला सक्षमीकरण – कौटुंबिक गरज
महिला सक्षमीकरण – कौटुंबिक गरज नमस्कार वाचक मित्रहो. आज या लेखात महिला सक्षमीकरणाबद्दल जे काही मांडले जाणार आहे, हे मला वैयक्तिकरित्या, तसेच […]
Artificial Intelligence (AI) – Loss of Human Identity
Hello Friends!!! Today, we’re going to discuss about the major disadvantage behind the unlimited benefits of a new invention in technology called […]
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक – एक उत्तम पर्याय
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक – एक उत्तम पर्याय होय, शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्यात गुंतवणूक करणं सर्वांना सहज […]
श्रद्धे आडून भावनेची चेष्ठा
श्रद्धे आडून भावनेची चेष्ठा नमस्कार मित्रांनो. आज सादर होणारा लेख अत्यंत महत्वाचा त्याचप्रमाणे वादग्रस्त देखील होऊ शकतो, परंतु विषयामागील गांभीर्य आपल्यासमोर मांडणे […]
म्हणून काय जगायचे सोडून द्यायचे का?
म्हणून काय जगायचे सोडून द्यायचे का? सोशल मीडिया सध्याच्या घडीला मानव जातीला एका बाजूने सर्व क्षेत्रांतील माहितीपूर्ण माहिती पुरवून सुज्ञ करण्याचे काम […]
आपल्या आयुष्यातील महत्वाच्या देवी-देवता
आपल्या आयुष्यातील महत्वाच्या देवी-देवता सर्वांच्या माहितीमध्ये व बोलण्यात ३३ कोटी देवी-देवतांची चर्चा ऐकायला मिळते पण जर का आपण त्यांना त्या देवी-देवतांची नावे […]
यशस्वी भव
यशस्वी भव “यशस्वी भव” काय आहे ह्या आशिर्वादामध्ये, काय आहे याचा अर्थ? हे आपण आज जाणून घेऊ आमच्या दृष्टिकोनातून. जेव्हा यशस्वी हा […]
यशस्वी कसे व्हाल?
यशस्वी कसे व्हाल? यशस्वी कसे व्हाल? तर प्रथम आपल्याकडे संयम असायला हवा, तो हया साठी की कुठल्या ही गोष्टीचे शास्त्रशुद्ध व संपूर्ण […]
वाईटातून चांगल्याची निवड
वाईटातून चांगल्याची निवड समाजात वावरतांना आपल्या सर्वाना चांगल्या – वाईट गोष्टीप्रमाणेच भिन्न स्वभावाची व प्रकारची माणसे भेटतात. चांगल्या गोष्टींप्रमाणेच चांगली माणसे हि […]
प्रवचन – का व कशासाठी?
प्रवचन – का व कशासाठी? प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे विचारांचे विश्लेषण, कोणत्याही एका विषयावर भाषण, प्रत्यक्ष व वैयक्तिकपणे समोरच्याला दिलेलं […]